Slide Two

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

रेणावीकर प्रशाला, सावेडी, अहिल्यानगर

सावेडी, अहिल्यानगर , पुणे, महाराष्ट्र, भारत

Slide Two
PlayPause
previous arrow
next arrow

मएसो रेणावीकर प्रशाला, सावेडी

renavikar prashala prathamik school

१ जून १९८७ रोजी “ज्ञान हेच सामर्थ्य” हे ब्रीदवाक्य घेवून ‘झुंद’ या छोटेखानी बंगल्यात अवघ्या ५० विद्द्यार्थ्यांनासह श्री.चंद्रकांत रेणावीकर व रेणावीकर बंधुंनी अहिल्यानगर शहराच्या सावेडी उपनगरात वैदुवाडी परिसरात बालवाडी, १ली, २री चे वर्ग सुरू करून कै.दा.शं. रेणावीकर विद्द्यामंदिरची मुहूर्तमेढ रोवली. सन १९८७ ते १९९० या ३ वर्षात शाळा झपाट्याने वाढली आणि बालवाडी, इ.१ली ते ७ वी प्राथमिक विभाग आणि इ.८वी ते १०वी माध्यमिक विभाग असा रेणावीकर शिक्षण संस्थेचा विकास झाला…..

अधिक वाचा →

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →

मएसो डॉक्युमेंटरी

MES founders

आमच्याबद्दल

 रेणावीकर प्रशालाशालेय इतिहास
१ जून १९८७ रोजी “ज्ञान हेच सामर्थ्य“ हे ब्रीदवाक्य घेवून ‘झुंद‘ या छोटेखानी बंगल्यात अवघ्या ५० विद्द्यार्थ्यांनासह श्री.चंद्रकांत रेणावीकर व रेणावीकर बंधुंनी अहिल्यानगर शहराच्या सावेडी …
अधिक वाचा →
Faciltiyपायाभूत सुविधा
स्वतंत्र समुपदेशन कक्ष, संगीत शिक्षक सुविधा, संगणक प्रशिक्षण सुविधा, विविध क्रीडा साहित्यांचा वापर, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, चित्रकला प्रदर्शन….
अधिक वाचा →
Activitiesउपक्रम
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ, आनंद मेळा, माथेरान सहल, क्रीडा मेळावा २०२४, संविधान दिन, दिवाळी निमित्त उपक्रम , वाचन प्रेरणा दिन, …
अधिक वाचा →

विभाग

pre primary schoolम.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळा
बालवाडीसाठी स्वतंत्र वर्ग, प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या, सेमी इंग्रजी, शैक्षणिक साहित्य व साधने, बोलक्या भिंती खेळासाठी बाग, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह, खेळण्यासाठी मैदान, सी.सी.टीव्ही.कॅमेरे…
अधिक वाचा →
primary schoolम.ए.सो. कै.दा.शं.रेणावीकर विद्या मंदिर
अहिल्यानगर शहरातील हडको भागात ९ जून १९८७ रोजी साधना शिक्षण संस्थेची स्थापना झाली.बालवाडीचे दोन वर्ग आणि १ ते ४ असे चार वर्ग करण्याचा मानस संस्थाचालक रेणावीकारांचा असल्याने …
अधिक वाचा →
Secondary schoolम.ए.सो. रेणावीकर माध्यमिक विद्यालय
सन १९८७ ते १९९० या ३ वर्षात शाळा झपाट्याने वाढली आणि इ.८वी ते १०वी माध्यमिक विभाग असा रेणावीकर शिक्षण संस्थेचा विकास झाला. सन २००४ मध्ये संस्थेच्या इतिहासात…
अधिक वाचा →

फोटो गॅलरी

514806701_704768562532734_7821163812837949760_n
WhatsApp Image 2025-07-24 at 18.31.53
WhatsApp Image 2025-07-10 at 18.13.41
516769481_707808902228700_698887699176018949_n
WhatsApp Image 2025-07-15 at 19.48.31
515649995_705509762458614_6654851773540253810_n
518386889_716553761354214_5562107595257893056_n
WhatsApp Image 2025-04-28 at 12.54.57
WhatsApp Image 2025-04-28 at 12.22.12
WhatsApp Image 2025-06-21 at 12.34.38 (1)

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेची सेजल राजेंद्र क्षीरसागर या विद्यार्थिनीचा गुणवत्ता यादीत 226 वा क्रमांक आल्याबद्दल प्रशाले कडून हार्दिक अभिनंदन…


This will close in 20 seconds

Scroll to Top